Marathi Entertainment News : अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारेचा नुकताच पाणी हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाची सगळीकडे चर्चा होतेय. त्यातच आदिनाथने काल 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर या सिनेमाची घोषणा केली.'जय मल्हार - आता बळीचं राज्य यनार' असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे.