Fahadh Faasil: पुष्पा फेम साऊथ सुपरस्टार फहाद फासिल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण ; या सिनेमात करतोय काम

Fahadh Faasil Bollywood Debut : साऊथ सुपरस्टार फहाद फासिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. जाणून घेऊया त्याच्या आगामी सिनेमाविषयी.
Fahadh Faasil Bollywood Debut
Fahadh Faasil Bollywood DebutEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : सध्या मल्याळम सिनेविश्व महिला अत्याचाराच्या घटनांमुळे चर्चेत आहे. अनेक कलाकारांवर आरोप झाले आहेत तर काही कलाकार आता सिनेविश्वपासून आणि चर्चांपासून दूर राहत आहेत. तेथील आघाडीचा अभिनेता फहाद फासिल आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय.

'पुष्पा' सिनेमामुळे फहादचं बॉलिवूडमध्येही नाव झालं. त्यात त्याने साकारलेला खलनायक गाजला आणि आता फहाद नवीन सिनेमात काम करत असल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.