Gurucharan Singh : कर्जाच्या विळख्यात अडकलाय तारक मेहतामधील सोढी ; गेल्या 4 वर्षांत फक्त हाती अपयश, म्हणाला...

Gurucharan Singh Candidly Shares his personal struggles after leaving Tarak Mehta Show : तारक मेहता का उलटा चष्मा मधील सोढी म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंहने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुरु असलेल्या चढ-उत्तरांबद्दल भाष्य केलं. काय म्हणाला गुरुचरण जाणून घेऊया.
Gurucharan Singh
Gurucharan SinghEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : तारक मेहता का उलटा चष्मा मधील रोशन सिंह सोढी म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. त्याचं अचानक बेपत्ता होणं असो किंवा मालिका सोडणं असो यामुळे त्याच्या वागण्यावर कायमच प्रश्नचिन्ह उभं राहील. त्यातच आता एका मुलाखतीत गुरुचरण यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुरु असलेल्या अडचणी आणि त्यांच्यावर झालेलं कर्ज यावर उघडपणे भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com