Mehmood : ट्रेनमध्ये अंडी विकणारे मेहमूद नंतर बॉलिवूडमध्ये झाले कॉमेडी किंग ; दिग्गज अभिनेत्यांनाही वाटायची भीती

Vetran Actor Mehmood Struggle Story : बॉलिवूडमधील दिग्गज कॉमेडी किंग मेहमूद यांनी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप स्ट्रगल केलाय. ट्रेनमधील सेल्समन ते बॉलिवूडमधील विख्यात नट ही ओळख त्यांनी कशी बनवली जाणून घेऊया.
Mehmood
MehmoodEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : धमाल कॉमेडी टायमिंगमुळे बॉलिवूड सिनेमांमध्ये एकेकाळी स्वतःचं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे मेहमूद. मेहमूद अली हे त्यांचं खरं नाव. पडद्यावर त्यांची एंट्री होताच त्यांच्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांचं हसून हसून पॉट दुखू लागायचं. बॉलिवूडमधील ते एकमकेव्ही अभिनेते होते ज्यांची फी सिनेमातील अभिनेत्यापेक्षा जास्त होती. अशा या मेहमूद यांचा आज 29 सप्टेंबरला वाढदिवस.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.