Mohanlal : "मल्याळम सिनेइंडस्ट्री नष्ट करू नका" ; हेमा कमिटीच्या रिपोर्टवर मोहनलाल यांनी अखेर सोडलं मौन

Mohanlal breaks his silence on Hema Committee Report : मल्याळम इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांनी अखेर हेमा कमिटीच्या अहवालावर मौन सोडलं. अम्मा (Association of Malayalam Movie Artists ) या संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.
Mohanlal
MohanlalEsakal
Updated on

Entertainment News : मल्याळम सिनेमातील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांनी आज 31 ऑगस्टला हेमा समितीच्या मल्याळम इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाविषयीचा खळबळजनक अहवाल उघड केल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी Amma (Association of Malayalam Movie Artists) या संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हेमा कमिटीने सादर केलेल्या अहवालावर त्यांनी मौन सोडलं आणि सगळ्यांना 'मल्याळी सिनेइंडस्ट्रीला उध्वस्त करू नका' अशी विनंती केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.