Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये सध्या आपल्या कमाल अभिनयामुळे अधिराज्य गाजवणाऱ्या पंकज त्रिपाठी यांच्या पत्नीने केलेल्या खुलास्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. पंकज यांच्याबरोबर लग्न करून 20 वर्षं उलटली तरीही त्यांच्या सासूबाईंनी त्यांना स्वीकारलं नाही असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. काय आहे यामागील कारण जाणून घेऊया.