Sushant Shelar : "म्हणून मी बारीक झालो" ; आजारपणाच्या चर्चांवर मौन सोडत सुशांत शेलारचं स्पष्टीकरण

Sushant Shelar Explanation On Sudden Weight Loss : अभिनेता सुशांत शेलार सध्या त्याच्या तब्येतीच्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याच्या तब्येतीबाबत ज्या चर्चा रंगल्या आहेत त्यावर त्याने काय स्पष्टीकरण दिलं जाणून घेऊया.
Sushant Shelar
Sushant Shelar Esakal
Updated on

Marathi Entertainment News : अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता सुशांत शेलार सध्या चर्चेत आलाय ते त्याच्या तब्येतीमुळे. नुकतीच सुशांत धर्मवीर 2 या सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली आणि त्याची रोडावलेली तब्येत पाहून अनेकांना धक्का बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.