Aishwarya Rai Bachchan : म्हणून ऐश्वर्या लेकीला सगळ्या कार्यक्रमांना जाते घेऊन, खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

Aishwarya Rai Bachchan & Aaradhya Bachchan : ऐश्वर्या तिची लेक आराध्याला प्रत्येक कार्यक्रमात का घेऊन जाते याचा खुलासा तिने स्वतः केला. काय म्हणाली ती जाणून घेऊया.
Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai BachchanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलीवूड मधील सगळ्यात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन तिच्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत आजही ऐश्वर्याचे अनेक चाहते असून तिला तिच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी ते कायम फॉलो करतात पण ऐश्वर्या कायम चर्चेत राहते ती प्रत्येक कार्यक्रमाला तिच्या मुलीला सोबत घेऊन जाण्यामुळे नुकतच ऐश्वर्याने दुबईमध्ये पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्याला तिच्या लेकीसोबत हजेरी लावली आणि त्यामुळे काही नितीला ट्रोल केलं तर काहींना ऐश्वर्या सतत आराध्यला घेऊन का फिरते असा प्रश्न पडला याचे उत्तर ऐश्वर्याने स्वतःच एका मुलाखतीमध्ये दिलं होतं

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.