Alia Bhatt opens up about Ranbir and Raha
Alia Bhatt opens up about Ranbir and RahaEsakal

Raha Kapoor : 'मल्याळी अंगाई गीत आणि अतरंगी खेळ' ; रणबीर असा करतो लेकीचा सांभाळ , आलियाने केला खुलासा

Alia Bhatt Revealed Ranbir's bond with their daughter Raha : अभिनेत्री आलिया भट्टने रणबीर आणि त्यांची लेक राहाच्या बॉण्डविषयी इंटरेस्टिंग गोष्टी शेअर केल्या. काय म्हणाली आलिया जाणून घेऊया.
Published on

Bollywood Entertainment News : द ग्रेट इंडियन कपिल शो चा दुसरा सीजन काल 21 सप्टेंबरपासून सुरु झाला. नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणाऱ्या या नव्या शोची चर्चा बरेच दिवस आहे. शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेत्री आलिया भट्टने हजेरी लावली.

कपिल शर्मा आणि त्याच्या टीमबरोबर आलियाने खूप धमाल केली. यावेळी तिने तिची लेक राहा आणि नवरा रणबीर यांच्या गोड बॉण्डविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. तिने सांगितलं कि, रणबीर राहासाठी मल्याळी अंगाई गीत गातोय आणि त्याने वेगवेगळे धमाल खेळ राहासाठी तयार केले आहेत.

Loading content, please wait...