Paani : तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित होणार आदिनाथ कोठारेचा सिनेमा 'पाणी', प्रियांकाने पोस्ट शेअर करत म्हंटलं

Priyanka Chopra announced her upcoming marathi film release date : अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या आगामी पाणी सिनेमाची रिलीज डेट सोशल मीडियावर जाहीर केली.
Paani : तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित होणार आदिनाथ कोठारेचा सिनेमा 'पाणी', प्रियांकाने पोस्ट शेअर करत म्हंटलं
Updated on

आदिनाथ कोठारेच दिग्दर्शन आणि प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या बहुप्रतिक्षित पाणी या सिनेमाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली. 2019 सलचा राष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाला जाहीर करण्यात आला होता त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी हा सिनेमा रिलीज होतो आहे.

Paani : तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित होणार आदिनाथ कोठारेचा सिनेमा 'पाणी', प्रियांकाने पोस्ट शेअर करत म्हंटलं
Priyanka Chopra: दमले गं बाई! प्रियांका चोप्राच्या चिमुकल्या लेकीची किचनमध्ये लुडबुड, आजीला चपाती बनवायला करतेय मदत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.