Kangana Ranaut : कंगनाचा बहुप्रतीक्षित इमर्जन्सी सिनेमाला अखेर मिळालं सेन्सॉर प्रमाणपत्र ; अभिनेत्री म्हणाली...

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतच्या बहुप्रतीक्षित इमर्जन्सी सिनेमाला अखेर सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं. सोशल मीडियावर तिने ही बातमी शेअर केली.
Emergency Movie
Emergency MovieEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेत्री कंगना रनौतच्या इमर्जन्सी सिनेमाची प्रतीक्षा सगळीकडे होती. नुकतंच या सिनेमाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात आलं. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी जाहीर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.