Television Actress Divorce : इष्कबाज फेम मराठी अभिनेत्रीने मोडला सात वर्षांचा संसार ; पतीपासून विभक्त झाल्यावर म्हणते...

Navina Bole Seprated From her husband : अभिनेत्री नवीना बोळे तिचा पती जीत करनीपासून विभक्त झाली.
Navina Bole
Navina BoleEsakal
Updated on

Tv Entertainment News : हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारी मराठी अभिनेत्री नविना बोळे तिचा पती जीत करनीपासून अखेर विभक्त झाली. नवीना तिच्या मिले जब हम तुम, इष्कबाज या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. सात वर्षांनंतर तिने आणि तिच्या पतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या ते दोघंही त्यांच्या मुलीचं सह-संगोपन करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं तिने उघड केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.