Radhika Madan
Radhika Madansakal

Radhika Madan : राधिकाकडून आठवणींना उजाळा! म्हणाली स्वतःवर प्रेम करणं...

तिच्या अभिनय कौशल्याने तिने अगदी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. दरम्यान, नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत राधिका करिना कपूरबद्दल मनमोकळेपणाने बोलली.
Published on

अभिनेत्री राधिका मदन ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पटाखा, शिद्दत, अंग्रेजी मीडियम अशा अनेक चित्रपटांत तिने भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. अलीकडेच तिचा सरफिरा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले होते.

Loading content, please wait...