Saie Tamhankar : ग्लॅम गर्ल सईचा गावरान अंदाज, स्मिता पाटील यांच्या या सिनेमातील लुकशी होतेय तुलना

Saie Tamhankar New Photoshoot Went Viral : अभिनेत्री सई ताम्हणकरच्या लेटेस्ट फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. कोणाशी होतेय सईची तुलना जाणून घेऊया.
Saie Tamhankar
Saie TamhankarEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीची ग्लॅमगर्ल सई ताम्हणकर तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध आहे. तिचे विविध फोटोशूट्स कायमच चर्चेत असतात. कायमच वेस्टर्न आणि बोल्ड लूकमध्ये वावरणाऱ्या सईच्या लेटेस्ट फोटोशूटने मात्र सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सईचं हे फोटोशूटबघून सगळेचजण चकित झाले.

Saie Tamhankar
Bigg Boss Marathi Season 5 : नॉमिनेशननंतर पहिल्या दिवशी कोण आहे वोटिंग ट्रेंड्सवर आघाडीवर कोणाला पाडलं खाली ; जाणून घ्या अपडेट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.