Ganeshotsav 2024 : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घडवली बाप्पाची सुंदर मूर्ती ; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले...

Sonalee Kulkarni ganpati making video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या घरातील गणपतीची मूर्ती स्वतः घडवली. सोशल मीडियावर तिच्या या कलेचं कौतुक होतंय.
Sonalee Kulkarni
Sonalee KulkarniEsakal
Updated on

Marathi Entertainment News : सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरु आहे. प्रत्येकजण बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत मग्न आहे. तर अनेकजण बाप्पाची मूर्तीसाठीची खरेदीही करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या घरातील बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवली.

Sonalee Kulkarni
Sonalee Kulkarni : नटरंग फेम सोनाली कुलकर्णी आता 'साऊथ'मध्ये झळकणार! 'मलाइकोट्टाई वालिबान' मधून मिळणार संधी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.