मेहेंदीचा थाट आणि हळदीची धमाल ; टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योतीच्या लग्नापुर्वीच्या समारंभाचे फोटो व्हायरल

Surabhi Jyoti Pre Wedding Rituals : अभिनेत्री सुरभी ज्योतीने लग्नापुर्वीच्या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
Surbhi Jyoti
Surbhi Jyoti Esakal
Updated on

Entertainment News : टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती लग्न करतेय. तिचा बॉयफ्रेंड सुमित सूरी बरोबर ती आज 27 ऑक्टोबरला लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तिच्या मेहेंदी आणि हळदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.