"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Trupti Khamkar on being typecast in bollywood films : अभिनेत्री तृप्ती खामकरने बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना टाईपकास्ट केलं जातं यावर भाष्य केलं.
Trupti Khamkar
Trupti Khamkaresakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठीबरोबर बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तृप्ती खामकर. उत्तम कॉमेडी सेन्स आणि अभिनयाची जाण असलेल्या तृप्तीने आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकतंच तृप्तीने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमध्ये ब-याच मराठी अभिनेत्रींना कामवाल्या बाईचे रोल्स का ऑफर केले जातात याबद्दल भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.