Paani Trailer : दुष्काळी भागात पाणी आणणाऱ्या अवलियाची कहाणी ; सिनेमाच्या ट्रेलरने जिंकलं मन

Paani Trailer Out : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला आणि अभिनेता आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शन असलेल्या पाणी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
Paani
Paani Esakal
Updated on

Marathi Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती आणि आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शन असलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता पाणी सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. प्रियंकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला. दुष्काळग्रस्त भागातील पाणी समस्या आणि त्यासाठी एका लढणाऱ्या तरुणाची कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.