Alia Bhatt : "रणबीर भट्ट आणि आलिया कपूर" ; राहाने बदलली आई-बाबांची नावं

Alia Bhatt revealed Raha make new name for her parents : अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या लेकीने तिचं आणि तिच्या नवऱ्याचं नाव बदलल्याचं एका मुलाखतीत सांगितलं.
Alia Bhatt
Alia BhattEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या जिगरा सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे काही वादही निर्माण झाल्या. नुकतंच आलियाने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिची लेक राहा विषयी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. तिने तिच्या आई-वडिलांची नावंही बदलली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.