बोटॉक्सचा आरोप करणार्यांना आलियाचं सडेतोड उत्तर ; म्हणाली "अत्यंत चुकीचे आरोप..."

Alia Slammed You tube critique for spreading fake plastic surgery allegations : अभिनेत्री आलिया भट्टने बोटॉक्स ट्रीटमेन्टबद्दल भाष्य केलं.
Alia Bhatt
Alia BhattEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिची बोटॉक्स सर्जरी फेल गेल्याच्या आणि तिने प्लास्टिक सर्जरी केलेल्या दाव्यांवर मौन सोडत सडेतोड प्रत्युत्तर दिलं. आलियाच्या बोटॉक्स सर्जरीबाबत दावा करणाऱ्या युट्युब चॅनेल्सवर निशाणा साधत आलियाने त्यांना खडेबोल सुनावले. हे फक्त जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठीचा खेळ आहे असं तिने म्हटलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.