Ashi Hi Banva Banvi : "यावर लोकं हसतील का?" ; जेव्हा धनंजय माने इथेच राहतात का ? डायलॉगवर लेखकानेच व्यक्त केली शंका

Sachin Pilgaonkar Revealed Interesting Fact About Ashi Hi Banva Banvi : मराठी इंडस्ट्रीमधील गाजलेला सिनेमा अशी ही बनवाबनवीविषयी जाणून घेऊया काही इंटरेस्टिंग गोष्टी.
Ashi Hi Banva Banvi
Ashi Hi Banva Banviesakal
Updated on

Marathi Entertainment News : आजवर मराठी इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट सिनेमे होऊन गेले त्यातीलच एक क्लासिक सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवी. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुशांत रे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुख्य भूमिका या सिनेमात होती. सुपरहिट ठरलेल्या या सिनेमातील अनेक डायलॉग गाजले. पण यातील सगळ्यात जास्त गाजलेला डायलॉग म्हणजे "धनंजय माने इथेच राहतात का ?" या संवादाचा सुद्धा एक खास किस्सा आहे. काय आहे हा किस्सा जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.