Bollywood Entertainment News : अभिनेता अभिषेक बच्चन त्याची 'दसवी' सिनेमातील सहकलाकार निम्रत कौरबरोबर रिलेशनशिप मध्ये असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. त्यातच अभिषेकचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात तो नात्यातील प्रामाणिकपणा आणि लग्न या विषयांवर भाष्य करतोय. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना हा व्हिडीओ बच्चन कुटूंबाच्या खास स्नेही सिमी ग्रेवाल यांनी शेअर केला आहे.