Navya Naveli Nanda : IIM अहमदाबादमध्ये कोटामधून मिळाला का अमिताभ यांच्या नातीला प्रवेश ? कॉलेजचे प्रोफेसर म्हणाले...

IIM professor slammed trollers for trolling Navya Naveli Nanda : अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्यान वेली नंदा हिने नुकताच आयआयएम मध्ये प्रवेश घेतलाय. सगळीकडून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असतानाच अनेकांनी तिला प्रवेश कसा मिळाला यावर शंका वर्तवली. यावर या कॉलेजच्या प्राध्यापिकेने सडेतोड उत्तर दिलं.
Navya Naveli Nanda : IIM अहमदाबादमध्ये कोटामधून मिळाला का अमिताभ यांच्या नातीला प्रवेश ? कॉलेजचे प्रोफेसर म्हणाले...
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलीवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला नुकताच भारताची सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आयआयएम अहमदाबाद येथे प्रवेश मिळाला. रविवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. आयआयएम मधून एमबीए करणे हे नव्याचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न पूर्ण झालं याचा आनंद तिने व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.