Bollywood Entertainment News : अभिनेता जॉन अब्राहाम बॉलिवूडमधील डॅशिंग अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अक्शन फिल्म्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या जॉनने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकताच जॉनचा एक जुना किस्सा सगळीकडे व्हायरल झाला आहे. .हा जुना किस्सा सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. जॉन अब्राहमने हा किस्सा एका मुलाखतीत शेअर केला होता. अक्शन टीमने केलेल्या गडबडीमुळे ही गोष्ट घडली. .2012मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये जी वडाळ्यामध्ये आहे तिथे शूटआऊट अट वडाळा या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. क्लायमॅक्सचा सीन शूट होत होता जिथे अनिल कपूर पोलिसांच्या भूमिकेत होते ते जॉन अब्राहमला गोळ्या मारणार असा सीन होता. टीमने त्यांना गन दिली होती. खरंतर त्यांना 15 फूट अंतरावरून गोळी मारायची होती पण टीमच्या चुकीमुळे त्यांनी दीड फूट अंतरावरून गोळी मारली त्यामुळे ती गोळी फुटली आणि जॉनच्या कॉलरबोनला लागण्याऐवजी डाव्या बाजूला लागली आणि तो खाली कोसळला. दुर्दैवाने निशाणा चुकला नसता तर जॉन जीवंत राहिला नसता असं सांगितलं जात. .विशेष म्हणजे आजही त्याची ही जखम त्याला त्रास देते. त्याच्या खांद्यावर या जखमेची खूण आहे. तर त्यावेळी अनिल कपूर यांच्यासकट संपूर्ण युनिट घाबरलं होतं. पण काही काळाने सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला. .जॉन अखेरचा पठाण आणि वेदा या सिनेमात दिसला होता. त्याचा वेदा हा सिनेमा फ्लॉप झाला. शर्वरी वाघची या सिनेमात मुख्य भूमिका होती. स्वतःवरील अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलीची गोष्ट या सिनेमात पाहायला.मिळाली .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.