Bhool Bhulaiyya 3 : भुलभुलैय्या 3 च्या आधीच भुलभुलैय्या 4 बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Bhool Bhullaiyya 4 Important Update : कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या भुलभुलय्या थ्री या सिनेमाच्या रिलीज अगोदरच सिनेमाच्या दिग्दर्शकांनी भुलभुलय्या फोर बाबत महत्त्वाची अपडेट शेअर केली
Bhool Bhullaiyya 3
Bhool Bhullaiyya 3Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती कार्तिक आर्यनच्या लवकरच रिलीज होणाऱ्या भुलभुलैय्या 3 या सिनेमाची. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. दोन मोंजोलिका आणि रुह बाबा यांची जुगलबंदी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अतिशय भन्नाट ट्रेलर सध्या सगळीकडे गाजत असून सगळेजण हा सिनेमा पाहायला उत्सुक आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.