Ankush Chaudhary : अठरा वर्षांनी येतोय 'पुन्हा साडे माडे तीन' , अंकुश चौधरी पुन्हा दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

Ankush Chaudhary's new movie as director : मराठी अभिनेता अंकुश चौधरी अठरा वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या रूपातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया त्याच्या आगामी सिनेमाविषयी.
Punha Sade Made Teen
Punha Sade Made Teen
Updated on

Marathi Entertainment News : अभिनेता अंकुश चौधरी त्याच्या अभिनयामुळे, युनिक स्टाईलमुळे कायमच चर्चेत असतो. मराठी इंडस्ट्रीमध्ये अंकुशने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जवळपास गेली तीन दशक अंकुश प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या दरम्यान त्याने वेगवेगळ्या प्रोजेक्टस् मध्ये काम केलं. सिनेमा, मालिका, नाटक यांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका सगळ्यांना आवडतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.