Bollywood Entertainment News : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा विराट कोहली कायमच चर्चेत असतात. बऱ्याचदा ते दोघंही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळतात. पण पहिल्यांदाच अनुष्काने तिची दोन्ही मुलं वामिका आणि अकायबद्दल भाष्य केलं. तिने पालकत्व , मुलांचं संगोपन याबद्दलची तिची मतंही मांडली.