Bigg Boss Marathi 5 : अरबाज-निक्कीचा झाला पॅचअप ; "मी फक्त तुझाच..." दिली कबुली

Nikki & Arbaz Patchup In Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये अरबाज आणि निक्कीमधील गैरसमज दूर झाले. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा ग्रँड फिनाले जवळ आलाय आणि शो संपता संपता प्रकरण गाजलं ते अरबाज आणि निक्कीचं. अरबाजची बाहेर गर्लफ्रेंड आहे, तो निक्कीला फसवतोय अशी चर्चा होती. पण अरबाजने घरात येताच निक्कीची भेट घेतली आणि सगळे गैरसमज दूर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.