Bigg Boss Marathi 5 : निक्कीच्या आईने केलेल्या साखरपुड्याच्या आरोपांवर अरबाजने दिली प्रतिक्रिया ; म्हणाला"मी..."

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये निक्कीच्या आईने अरबाजच्या साखरपुड्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर अरबाजने काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi 5 : निक्कीच्या आईने केलेल्या साखरपुड्याच्या आरोपांवर अरबाजने दिली प्रतिक्रिया ; म्हणाला"मी..."
Updated on

कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 5 सध्या खूप गाजतोय. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेसाठी अखेरचे 12 दिवस उरले असताना घरातील सदस्यांना भेटण्यासाठी त्यांचं कुटूंब येत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये निक्कीच्या आईने घरात प्रवेश केलेला पाहायला मिळाला. यावेळी तिने अरबाज बद्दल केलेल्या खुलस्यामुळे निक्कीला धक्का बसला असल्याचं पाहायला मिळालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.