Bigg Boss Marathi S5 : बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल बाहेर ! प्रेक्षक म्हणाले...

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मधून अरबाज पटेल घरातून बाहेर पडला.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 च पर्व सध्या खूप चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या आठव्या आठवड्याचा भाऊचा धक्का चांगलाच गाजला. आजच्या भाऊच्या धक्क्यावर नवरा माझा नवसाचा 2 सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी या सिनेमातील कलाकारांनी स्पर्धकांबरोबर धमाल केलीच आणि सगळ्यांचे भरभरून मनोरंजनही केलं. पण याबरोबरच सगळ्यांना धक्का बसला तो या आठवड्यात झालेल्या एलिमिनेशनमुळे. स्पर्धक अरबाज पटेल या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.