Arjun Kapoor : "एकटं बसून आतल्या आत गुदमरू नाही शकत", वाईट काळाविषयी अर्जुनने थेट सांगितलं

Arjun Kapoor on dealing with the bad phase and taking therapy : अर्जुन कपूरने थेरपी घेतल्याचं कबुल करत सांगितला त्या काळाचा अनुभव
arjun kapoor
arjun kapoor esakal
Updated on

'सिंघम अगेन' या चित्रपटातून अभिनेता अर्जून कपूरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. 'सिंघम अगने' चित्रपटात 'डेंजर लंका' या भूमिकेतून अर्जुनने नकारात्मक भूमिका साकारली. या भूमिकेसाठी अर्जुनला चाहत्यांचं प्रेम मिळतय. 'डेंजर लंका'च्या भूमिकेतील अर्जुनचा हटके अंदाज चित्रपटाचं महत्त्वाचं आकर्षण ठरलय. यातच या भूमिकेसाठी अर्जुनवर कौतुकांचा वर्षाव होतोय. 'सिंघम अगेन' चित्रपट आणि या चित्रपटातील भूमिकेविषयी अर्जुन सगळीकडे भरभरुन बोलताना दिसतोय. यातच त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टीही चर्चेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.