Bollywood Entertainment News : बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य कधीच सोप्पं नसतं. त्यांना कायमच काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो. बॉलिवूडमध्ये फॅशन इंडस्ट्रीमधून आलेल्या अनेक सुपरमॉडेल्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली. पण बॉलिवूडमध्ये असा एक काळ होता जेव्हा अनेक सुपरमॉडेल्स बॉलिवूडमधून लाँच करण्यात आले. पण त्यातील काहींना यश मिळालं तर काही अपयशी ठरले. यातील यशस्वी ठरलेल्या अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय. तर अभिनेत्यांमधील एक म्हणजे अर्जुन रामपाल.