Ashok Saraf New Serial : 'अशोक माधवराव माजगावकर' ; मामांच्या नव्या मालिकेचा भन्नाट प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस

Ashok Saraf New Serial Promo : कलर्स मराठीवर महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ यांची नवी मालिका सुरु होतेय. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Ashok Saraf
Ashok SarafEsakal
Updated on

Marathi Entertainment News : अभिनेते अशोक सराफ बऱ्याच काळाने मालिकाविश्वात कमबॅक करत आहेत. अशोक मा. मा. असं या मालिकेचं नाव असून कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला.

Ashok Saraf
कलर्स मराठी इस ऑन फायर! बिग बॉस बंद होताच आणखी एक नवी मालिका येणार भेटीला; वाचा अभिनेत्रींची नावं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.