Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मेकर्स करतायेत सूरज आणि धनंजयकडे दुर्लक्ष ? जाणीवपूर्वक निक्कीला जास्त फुटेज ; प्रेक्षकांनी केले आरोप

Audience allegations on bigg boss marathi 5 makers : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिला आहे पण निर्मात्यांचे काही निर्णय प्रेक्षकांना खटकत आहेत. काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 खूपच गाजला. शोचा ग्रँड फिनाले काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण या सीजन मधील अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या आहेत. बऱ्याच प्रेक्षकानै सोशल मीडियावर कमेंट्स आणि पोस्टच्या माध्यमातून त्यांची नाराजी उघड व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.