शिवांगी जोशी आणि कुशल टंडन रिलेशनशिपमध्ये ; "लग्नाचा विचार आम्ही..." अभिनेत्याने दिली कबुली

Shivangi Joshi & Kushal Tandon In Relationship : अभिनेता कुशल टंडनने शिवांगी जोशींबरोबरील त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली. लग्नाबद्दल काय म्हणाला कुशल जाणून घेऊया.
Shivangi and Kushal
Shivangi and Kushal Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : हिंदी टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेता कुशल टंडनने त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली. कुशल 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला डेट करतोय. गेल्या बऱ्याच काळापासून ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सगळीकडे आहेत. याबाबत कुशलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.