"यांच्यात नक्की काय शिजतंय ?" अंकुश -भाग्यश्रीचे फोटो झाले व्हायरल , कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाची चर्चा

Bhagyshree Limaye & Ankush Bahuguna Viral Photos : मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि सोशल मीडिया इन्फ्लुएसर अंकुश बहुगुणा यांचे ट्रेडीशन फोटो व्हायरल झाल्यामुळे त्यांचं लग्न ठरल्याची चर्चा रंगलीय. काय आहे यामागील सत्य जाणून घेऊया.
Bhagyashree Limaye & Ankush Bahuguna
Bhagyashree Limaye & Ankush BahugunaEsakal
Updated on

Entertainment News : मराठी बरोबरच हिंदी इंडस्ट्रीमध्येही सध्या स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि सोशल मीडिया इन्फ्लुएसर, अभिनेता अंकुश बहुगुणा सध्या त्यांच्या व्हायरल फोटो मुळे चर्चेत आले आहेत. पारंपरिक कपड्यांमधील त्यांचे हे फोटो पाहून त्यांचं लग्न ठरल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. पण या फोटोमागील खरं कारण काय आहे ? जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.