Bhool Bhulaiyya 3 & Singham Again : भुलभुलैय्या 3 आणि सिंघम अगेन बॉक्स ऑफिसवर भिडणार ? कार्तिकने रोहित शेट्टीला केला कॉल

Bhool Bhulaiyya 3 and Singham Again box office clash : भुलभुलैय्या 3 या कार्तिक आर्यन चा आगामी सिनेमा आणि रोहित शेट्टीचा सिंघम यामध्ये क्लॅश होणार असल्याची चर्चा आहे. काय घडलय नेमकं जाणून घेऊया.
Box Office Clash
Box Office ClashEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलीवूड मध्ये सध्या दोन सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हे सिनेमे आहेत सिंघम अगेन आणि भुलभुलैय्या 3. कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला भुलभुलैय्या 3 आणि अजय देवगन चा बहुचर्चित सिंघम अगेन या दोन्ही सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर क्लॅश होणार असल्याची चर्चा आहे. असं म्हटलं जातंय की हा क्लॅश थांबवण्यासाठी रोहित शेट्टी आणि कार्तिक आर्यन मध्ये फोनवर चर्चा झाली इतकच नाही तर कार्तिकने रोहितला फोन करून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती केलं असल्याचं समजतय.

Box Office Clash
Bigg Boss Marathi 5 : "अरबाज यावेळी घराबाहेर जाणार", अभिजीत आणि पॅडीने वर्तवला अंदाज, "त्याची सिंहीण शिकार करते तो गुलूगुलू करतो"
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.