या दिवाळीत होणार भुलभुलैय्या 3 आणि सिंघम अगेनची टक्कर ; बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाचं असेल वर्चस्व ?

Bhool bhulaiyya 3 V/s Singham Again Box Office Battle : कार्तिक आर्यनचा भुलभुलैय्या 3 आणि अजय देवगण यांचा सिंघम अगेन या दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. कोणता सिनेमा आघाडी गाठू शकतो जाणून घ्या.
Singham Again & Bhool Bhulaiyya 3
Singham Again & Bhool Bhulaiyya 3Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : भुलभुलैय्या आणि सिंघम अगेन हे दोन्ही सिनेमे 1 नोव्हेंबर 2024 ला रिलीज होत आहेत. ऐन दिवाळीत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणाऱ्या सिनेमांचा स्वतःचा असा चाहतावर्ग आहे. गेल्या काही वर्षांपासून हे सिनेमे यशस्वी ठरत आहेत. पण दोन बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर भिडण्याची ही पहिली वेळ नाहीये. त्यामुळे या दिवाळी बॉक्स ऑफिसवर कोणता सिनेमा दिवाळी साजरी करणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.