Bhool bhulaiyya 3 : 'या' तारखेला रिलीज होणार भुलभुलैय्या 3 चा टीझर, पोस्टर पाहून प्रेक्षक म्हणाले...

Bhool Bhulaiyya 3 Teaser Release Date Announce : कार्तिक आर्यनच्या बहुप्रतीक्षित भुलभुलैय्या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयीचे महत्त्वाचे अपडेट.
Kartik Aaryan
Kartik AaryanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : vc सध्या सगळीकडे चर्चा आहे ती कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या भुलभुलैय्या 3 या सिनेमाची. तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यन यांची मुख्य भूमिका असलेल्या हा सिनेमा दिवाळीमध्ये रिलीज होणार असल्याचीबातमी नुकतीच जाहीर करण्यात आली. सोशल मीडियावर या बाबत पोस्टर शेअर करत सिनेमाच्या टीमने ही बातमी जाहीर केली. पण प्रेक्षकांचमध्ये जास्त उत्सुकता आहे ते सिनेमाचा टीझर पाहण्याची. याबाबतची महत्वाची अपडेट नुकतीच समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.