अर्रर्र! अर्जुन कपूरचा चित्रपट ठरला सगळ्यांत फ्लॉप; OTT वरही मिळेना संधी

India's Biggest Flop Film Ever : तब्बल 45 करोड रुपयांचं बजेट असलेला एक बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सगळ्यात फ्लॉप सिनेमा ठरला. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Bhumi & Arjun
Bhumi & ArjunEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : भारतामध्ये सिनेमा बनवणं ही आता महागडी गोष्ट ठरली आहे. बॉलिवूडमधील अनेक सिनेमांचं बजेट करोडोच्या घरात असतं. सिनेमात जितके दिग्गज कलाकार तितकं बॉलिवूड सिनेमाचं बजेट अधिक हे सध्याच्या काळातील बॉलिवूड सिनेमातील गणित आहे. पण दिग्गज कलाकार असूनही सिनेमा यशस्वी होईल कि नाही याची खात्री कुणालाच देता येत नाही. याचंच एक उत्तम बॉलिवूडमधील एक सिनेमा ठरला आहे ज्यात अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.