Bigg Boss Marathi 8 : "तुम्ही आलात म्हणून मी आलो" ; ट्रॉफी जिंकल्यानंतर सुरजची रितेशजवळ कबुली , म्हणाला..

Suraj Chavan Confession To Riteish : बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर विजेता सूरज चव्हाणने रितेशने जवळ कबुली दिली. काय म्हणाला सूरज जाणून घेऊया.
Suraj Chavan and Ritesh Deshmukh
Suraj Chavan and Ritesh DeshmukhEsakal
Updated on

Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा ग्रँड फिनाले काल पार पडला आणि सूरज चव्हाण विजेता ठरला. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुरजने त्याच्या हटके स्टाईलमध्ये बिग बॉसची ट्रॉफी पटकावली. बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर त्याने एका खास गोष्टीची कबुली रितेशजवळ दिली.

Suraj Chavan and Ritesh Deshmukh
Bigg Boss Marathi Suraj Chavan: सूरजचा गेम प्लॅन अन् संग्रामकडून टिप्स; बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललयं?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.