Bigg Boss Marathi: "येवा तुमका शिकवतव आम्ही..."; मालवणी मराठी भाषा नाही आहे का? निक्की अन् अरबाजच्या वक्तव्यावरुन चाहते भडकले

Bigg Boss Marathi 5: Malvani Language Insult Sparks Controversy : बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात "मालवणी" ही मराठी भाषा नसल्याचे काही हुशार स्पर्धकांचे म्हणणे आहे! सोशल मीडियावर त्यांचा उदो उदो करण्यात आला आहे!
Bigg Boss Marathi Season 5: Contestants Clash Over Malvani Language Insult
Bigg Boss Marathi Season 5: Contestants Clash Over Malvani Language Insult ESAKAL
Updated on

बिग बॉस मराठी शो चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक मुद्यांवरुन जोरदार भांडण होत असतात. आता बिग बॉस मधील भांडणावरून चाहत्यांमध्ये देखील जोरदार युद्ध रंगलं आहे. अंकिता वालवलकर मालवणी भाषेत बोलल्यामुळे हा सगळा वाद सुरु झाला. लोक आता थेट बिग बॉसला प्रश्न विचारत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.