Bigg Boss Marathi Season 5 : नॉमिनेशननंतर पहिल्या दिवशी कोण आहे वोटिंग ट्रेंड्सवर आघाडीवर कोणाला पाडलं खाली ; जाणून घ्या अपडेट

Bigg Boss Marathi Latest Voting Trends : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजनचा सहावा नॉमिनेशन टास्क पार पडलाय. नॉमिनेटेड सदस्यांपैकी कोण आहे आघाडीवर आणि कोण आहे पिछाडीवर जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi Esakall
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवर नुकताच बिग बॉस मराठी सीजन 5 चा सहावा नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, आर्या जाधव, अरबाज पटेल, घनश्याम दरवडे, निक्की तांबोळी हे सदस्य नॉमिनेट झाले. पण नॉमिनेशननंतर पहिल्याच दिवशी वोटिंग मध्ये कोण आघाडीवर आहे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.