Bishnoi community: "सलमान निर्दोष असता तर..."; सलीम खान यांच्या विधानामुळे बिश्नोई समाज संतप्त!

Bishnoi Community Furious Over Salim Khan’s Statement: शनिवारी जोधपूरमध्ये 'बिश्नोई धर्म स्थापना दिवस' साजरा करण्यासाठी समाजाच्या सदस्यांनी एकत्र येऊन सलमान आणि सलीम खान यांचे पुतळे जाळले.
Bishnoi community members burning effigies of Salman Khan and Salim Khan in Jodhpur, demanding justice in the blackbuck case
Bishnoi community members burning effigies of Salman Khan and Salim Khan in Jodhpur, demanding justice in the blackbuck caseesakal
Updated on

जोधपूर: बिश्नोई समाजाने शनिवार, जोधपूरमध्ये मोठा विरोध प्रदर्शन करत बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्यांचे वडील सलीम खान यांच्या पुतळ्यांचे दहन केले. काळवीट शिकार प्रकरणावर सलीम खान यांनी केलेल्या विधानामुळे बिश्नोई समाज संतप्त झाला आहे. समाजाने सलमान आणि त्यांच्या वडिलांकडून माफीची मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.