Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिकने दिली मोठी अपडेट; ‘भूलभुलैया ३’ दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला!

अलीकडेच कार्तिकने या चित्रपटाच्या टीझर आणि प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट दिली आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात येईल
bollywood actor kartik aaryan most awaited bhool bhulaiyaa 3 movie will release in diwali
bollywood actor kartik aaryan most awaited bhool bhulaiyaa 3 movie will release in diwaliSakal
Updated on

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘भूलभुलैया २’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. अशातच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीदेखील घोषणा झाली असून प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहात आहेत. पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेतून कार्तिक आर्यन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तसेच कार्तिकसह या चित्रपटात तृप्ती डिमरीदेखील झळकणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.