Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत असतं. त्यांची प्रेमप्रकरण, डेटिंगच्या बातम्या व्हायरल होतच असतात. त्यातच आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं आहे. ही अभिनेत्री आता 49 वर्षांची आहे आणि ती तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान बिझनेसमनला सध्या डेट करत आहे.