Kriti Sanon : क्रिती सेनाॅन 'सुगर पॉप'च्या नव्या मोहिमेत

अभिनेत्री क्रिती सेनाॅन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. आता सौंदर्यप्रसाधनासाठी प्रसिद्ध असलेल्या 'सुगर कॉस्मेटिक्स' ची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर झाली आहे.
bollywood actress Kriti Sanon in sugar pop new campaign
bollywood actress Kriti Sanon in sugar pop new campaignsakal
Updated on

अभिनेत्री क्रिती सेनाॅन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. आता सौंदर्यप्रसाधनासाठी प्रसिद्ध असलेल्या 'सुगर कॉस्मेटिक्स' ची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर झाली आहे. या अंतर्गतच 'सुगर पॉप'ची 'कलर सही, ट्रान्स्फर नही' ही अनोखी मोहीम राबविणार आहे.

कोरोनानंतर 'सुगर' कॉस्मेटिक्सच्या संस्थापकांच्या संकल्पनेअंतर्गत विनीता सिंग आणि कौशिक मुखर्जी यांनी 'सुगर पॉप'ची निर्मिती केली. 'सुगर' कॉस्मेटिक्सचा 'डीएनए' असलेली उच्च-कार्यक्षम मेकअप उत्पादने परवडणाऱ्या किमतीत बनवण्याच्या हेतूने 'सुगर पॉप' बाजारात येत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या क्रिती सेनाॅनने या नवीन सहयोगाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

''आम्ही #कलरसहीट्रान्स्फरन ही मोहीम लॉन्च करत असताना मला 'सुगर पॉप' कुटुंबाचा भाग बनल्याबद्दल खूप आनंद होत आहे.'सुगर पॉप अल्ट्रास्टे ट्रान्स्फर प्रूफ लिपस्टिक'सारख्या परवडणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या मेकअप खुलवण्यास मदत करते. या लिपस्टिकमध्ये उच्च-रंगद्रव्य सूत्र कायम ठेवले आहे. हे उच्च गुणवत्तेचे परिपूर्ण मिश्रण आहे, जे सणासुदीच्या काळात मेकअप संग्रहामध्ये असणे आवश्यक आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.