"माझ्या सावळेपणावरून कधी..." इंडस्ट्रीतील सौंदर्याच्या स्पर्धेबाबत छाया यांनी केला खुलासा ; म्हणाल्या "दीपिका, आलियासारखं..."

Chhaya Kadam opens up about bollywood industry and defination of beauty: अभिनेत्री छाया कदम यांनी बॉलिवूडमधील सौंदर्याच्या व्याख्येवर भाष्य केलं.
Chhaya Kadam
Chhaya Kadam Esakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दमदार अभिनेत्री छाया कदम यांनी त्यांच्या कमाल अभिनयाने बॉलिवूडवर सुद्धा छाप पाडली आहे. सैराट, झुंड, लापता लेडीज, न्यूड, मडगाव एक्स्प्रेस या सिनेमातील त्यांच्या अभिनयाने सगळ्यांच्या मनावर छाप उमटवली आहे. तर कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या 'ऑल वी इमॅजिन अज लाईट' या सिनेमाचं स्क्रिनींग पार पडलं आणि त्यातील त्यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुकही झालं. नुकतंच त्यांनी इंडस्ट्रीमधील सौंदर्याची व्याख्या , त्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन आणि त्याचं महत्त्व यावर भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.