छोट्या पडद्यावर ‘सीआयडी’ मालिका खूप गाजली होती. एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया आणि अभिजित अशी एकूणच सीआयडीची टीम लोकप्रिय ठरली होती. आता ही मालिका मराठीमध्ये येणार आहे. .सोनी मराठी वाहिनीवर या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. कुछ तो गडबड है दया, तोड दो दरवाजा!’ हे संवाद आता मराठीत ऐकण्याचा अनुभव मिळणार आहे. या क्राइम मालिकेचा पहिला भाग १९९८ मध्ये प्रसारित झाला होता..फसवणूक प्रकरणी रेमो डिसोझावर गुन्हा, काय आहे नेमके प्रकरण?.आणि जवळपास वीस वर्षे सलग ही मालिका सुरू होती. २०१८ मध्ये १,५४७ भागांच्या प्रवासानंतर ही मालिका थांबली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही टीम सत्याचा शोध घेताना पाहता येणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.