ग्रॅमी पुरस्कार विजेत्या कोल्डप्ले या बँडची क्रेझ सध्या सगळीकडे असून लवकरच या बंदच इंडियात कॉन्सर्ट पार पडणार आहे. सोशल मीडियावर या कॉन्सर्ट चे तिकीट विक्री करण्यासाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळते बुक माय शो या ऑनलाइन तिकीट विक्री प्लॅटफॉर्मवर या कॉन्सर्ट विक्री सुरू असून पहिल्याच दिवशी चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला पहिल्याच दिवशी सगळ्या शोच्या तिकीट विकल्या गेल्या त्यामुळे मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादामुळे त्यांनी आणखी एक क्षण 21 जानेवारीला वाढवला आणि असं जरी असलं तरी आता रिसेलिंग प्लॅटफॉर्मवरही कोल्ड्रियेच्या कॉन्सर्ट तिकिटांची विक्री सुरू झाली आहे आणि यामुळे बुक माय शो ची चिंता वाढली आहे